कॉमेडीक्वीन सुगंधाचा थाटामाटात विवाहसोहळा संपन्न | Sugandha Mishra And Sanket Bhosale Wedding

2021-08-24 0

प्रेक्षकांना खळखळून हसवणारी हिंदीच्या छोट्या पडद्यावरील कॉमेडीक्वीन सुगंधा मिश्राचा नुकताच अगदी दिमाखात विवाहसोहळा पार पडला. कॉमेडीचा बादशाह संकेत भोसलेसोबत सात फेरे घेत सुगंधाने आपलं प्रेम जगजाहीर करुन टाकलं.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SugandhaMishra #SanketBhosale #Wedding
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber